
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :“सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
Rohit Pawar on Baramati By Election 2026: काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहन रोहित पवार यांनी केले. यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. ...

बीड :मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Massajog Sarpanch Bypoll Election 2026: पत्नी अश्विनी देशमुख यांना सरपंच पद देणे हीच संतोष देशमुख यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
Lebanon shaken by Israeli attacks : या भीषण हल्ल्यांत २५४ जणांचा मृत्यू झाला असून ८९० हून अधिक जण जखमी झाल्याचे समजते. अनेक जण ढिगाऱ्याखाली आहेत... ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी, या युद्धविराम करारात लेबनानचाही समावेश असल्याचा दावा केला होता, मात्र अमेरिका आणि इस्रायल दोघांनीही हा दावा फेटाळून लावल्याने पाकिस्तानची जागतिक स्तरावर मोठी नाचक्की झाली आहे... ...

क्राइम :इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
Kruthika Reddy : डॉक्टर कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सुरुवातीला ज्या घटनेला नैसर्गिक मृत्यू मानलं जात होते, ती प्रत्यक्षात एक नियोजित हत्या असल्याचं समोर आलं आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
America Warns Iran: तात्पुरत्या युद्धविरामानंतर अमेरिका आणि इराणमधील संबंधांमधील तणाव कमी होण्याऐवजी पुन्हा एकदा शिगेला पोहोचल्याचे चिन्ह दिसत आहे. ...

क्रिकेट :स्मृती आणि पलाश यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
Smriti Mandhana and Palash Muchhal Relationship: भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि तिचा माजी प्रियकर पलाश मुच्छल यांच्या ऐनवेळी मोडलेल्या लग्नाची चर्चा क्रिकेट आणि मनोरंजन जगतामध्ये मोठ्या प्रमाणात झाली होते. ...

आंतरराष्ट्रीय :“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
America Iran War: ट्रम्प केवळ अशाच कराराचा पाठपुरावा करतील जो अमेरिकन लोकांच्या सर्वोत्तम हिताचा असेल, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले. ...

आंतरराष्ट्रीय :"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इस्रायलचे राजदूत रूवेन अजार यांनी पाकिस्तानला अविश्वसनीय म्हटले आहे. ...

भक्ती :Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
Numerology: तुमची जन्मतारीख केवळ आकडे नसून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि भविष्याचे अनेक पैलू उलगडणारी एक महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. अंकशास्त्रानुसार प्रत्येक जन्मांकाचा एका विशिष्ट रंगाशी सखोल संबंध असतो, जो तुमच्या ऊर्जेशी आणि स्वभावाशी थेट जुळतो. चल ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
Iran United States Ceasefire: इराणसोबत झालेल्या शस्त्रसंधीमध्ये लेबेनॉनचाही समावेश असल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेला दावा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी फेटाळून लावला आहे. ...
